Petrol-Diesel : या राज्यात केवळ ५०० रुपयांपर्यंतचं भरता येणार पेट्रोल-डिझेल

Sandeep Gawade

आसामच्या जतिंगामध्ये भूस्खलन

आसामच्या जतिंगामध्ये मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाल्यामुळे त्रिपुराकडे येणाऱ्या मालगाड्या थांबवण्यात आली आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलचा तुटवडा निर्माण झाला आहे.

Saam Digital | https://yandex.com/

पट्रोल डिझेल विक्रीवरील मर्यादा निश्चित

इंधनाचा तुटवटा जाणवल्यामुळे त्रिपुरा सरकारने बुधवारी पट्रोल डिझेल विक्रीवरील मर्यादा निश्चित केली आहे.

Saam Digital | yandex.com

पुढचे आदेश येईपर्यंत विक्रीवर मर्यादा

१ मेपासून पुढचे आदेश येईपर्यंत इंधन विक्रीवरील मर्यादा कायम राहणार आहे

Saam Digital | yandex.com

२०० आणि ५०० रुपयांपर्यंतंच करता येणार खरेदी

दुचाकी वाहनांसाठी २०० रुपये आणि चारचाकी वाहनांसाठी ५०० रुपयांपर्यंतचं इंधन खरेदी करता येणार आहे.

Saam Digital | yandex.com

बसला फक्त ६० लिटर डिझेल

याशिवाय पेट्रोल पंपांनाही सूचना करण्यात आल्या आहेत. बसलाही एका दिवसात ६० लिटर डिझेल विक्री करण्याचे निर्देश दिले आहेत.

Saam Digital | yandex.com

मिनी बस ४० लिटर

मिनी बस आणि लहान वाहनासाठी अनुक्रमे मिनी बस ४० आणि १५ लिटरची मर्यादा घालण्यात आली आहे.

Saam Digital | yandex.com

Carrot Juice: रोज सकाळी प्या गाजराचा रस, निरोगी राहाल

Saam Digital | yandex.com