ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अभिनेत्री अनुजा साठे लोकप्रिय अभिनेत्री आहे.
नाटक- मालिकांमधून अनुजाने तिच्या अभिनयाची दमदार छाप सोडली आहे.
मराठीसह- हिंदी सिनेमासृष्टीत अनुजाने अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
सोशल मीडियावर अनुजा सक्रिय असलेली दिसतेय
अनुजाचे लेटेस्ट फोटो सध्या व्हायरल होत आहेत.
अनुजाचा नवा अदांज चाहत्यांना थक्क करणारा आहे.
अनेका मालिकांमध्ये अनुजाने चाहत्यांची मने जिंकली आहेत