Women Physical Hygiene : शरीर संबंधांनंतर महिलांनी स्वच्छतेची काळजी कशी घ्यावी ? इन्फेक्शन पासून राहाल दूर...

कोमल दामुद्रे

मासिक पाळी

एखाद्या स्त्रीच्या आयुष्यातील मासिक पाळी हा विषय जितका महत्वाचा आहे तितकाच लैंगिक संबंध हा विषय देखील महत्वाचा आहे

Women Physical Hygiene | Saam Tv

जोडपी

आपल्याकडील अनेक जोडप्यांना लैंगिक जीवनात अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.

Couple | Yandex

लैंगिक स्वच्छता

संबंधानंतर लैंगिक अवयवांची स्वच्छता ठेवणे हे स्त्री - पुरुष दोघांच्याही आरोग्याच्या दृष्टीने फार महत्वाचे आहे.

couple | yandex

महिला

सेक्स केल्यानंतर विशेषतः महिलांनी स्वच्छतेची काळजी घेणं खूपच गरजेचं असत

Pain | Saam tv

आजार

योग्यवेळी योग्य ती काळजी घेतली नाही तर स्त्रियांना अनेक लैंगिक आजारांचा सामना करावा लागू शकतो.

pain | canva

काळजी

शारीरिक संबंधानंतर स्त्रियांनी स्वच्छतेबाबतीत नेमकी कोणती काळजी घेतली पाहिजे ?

Pain | Canva

व्हजायना पाण्याने स्वच्छ करा

सर्वप्रथम आपले गुप्तांग पाण्याने धुवून स्वच्छ करावे. आपण पाणी तसेच सौम्य साबण देखील वापरू शकता.

Women Physical Hygiene | Canva

लघवीला जाणे

जर आपण शारीरिक संबंध ठेवल्यानंतर लघवी करत असाल तर तुम्हाला UTI होण्याच्या धोक्याचे प्रमाण कमी होईल.

Women Physical Hygiene | canva

हायड्रेशनची काळजी घ्या

सेक्सनंतर स्वतःला हायड्रेटेड ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिणे गरजेचे असते.

Drinking Water | Saam Tv

आपले हात - पाय चांगले धुवा

शारीरिक संबंध ठेवल्यानंतर आपले हात - पाय चांगले धुवा. यामुळे बॅक्टेरिया पसरण्याचा धोका कमी होऊ शकतो.

Bath | Canva

Next : वयानुसार महिलांमध्ये वाढते 'ही' इच्छा, नाही मिळालं काही तर होतात अस्वस्थ

Women Tips | Canva
येथे क्लिक करा