कोमल दामुद्रे
हिवाळ्यात आपल्याला आवळा खाण्याचा सल्ला दिला जातो. हे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते.
काही लोकांसाठी हा आवळा हानिकारक ठरु शकतो.
आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, अँटिऑक्सिडंट्स, लोह आणि पोटॅशियम यांसारखे पोषक घटक आढळतात.
आवळ्यात फायबरचे प्रमाण चांगले असते, ज्यामुळे शरीरातील मेटाबॉलिज्म वाढते.
आवळ्यात फायबरचे प्रमाण अधिक असते. परंतु, अॅसिडीटी असणाऱ्यांनी याचे सेवन करु नये.
सर्दी खोकला सारखे संसर्गजन्य आजार होतील असतील तर आवळा खाणे टाळा.
आवळ्यांमध्ये अँटीप्लेटलेट गुणधर्म आढळतात. ज्यामुळे शरीरातील रक्त गोठते.
रक्तात साखरेची समस्या
रक्तातील साखरेची समस्या असेल तर आवळा खाणे टाळावे.