Papaya Side Effects : या लोकांनी चुकूनही खाऊ नका पपई, अन्यथा...

कोमल दामुद्रे

पपई

फळे हे पोषक तत्वांचा खजिना असल्याचे म्हटले जाते. यापैकी एक म्हणजे पपई.

बहुगुणी पपई

आजच्या काळात पपई हे फळ प्रत्येक ऋतूत सहज उपलब्ध होणारे फळ आहे. बहुगुणी असली तरी अनेकांना पपई खायला आवडते.

पपई खाताना काळजी घ्या

खाताना काही लोकांनी याबाबत काळजी घ्यायला हवी.

गरोदर स्त्रियांसाठी हानिकारक

कच्ची किंवा अर्धी पिकलेली पपईमध्ये लेटेकचे प्रमाण जास्त असते. यासाठी गरोदर स्त्रियांनी याचे सेवन करु नये

स्तनपान करण्याऱ्या महिलांसाठी

स्तनपान करणाऱ्या मातांनी पपईचे सेवन मर्यादित प्रमाणात करायला हवे. पिकलेली पपई कमी प्रमाणात सुरक्षित मानली जाते.

लेटेक एलर्जी

पपईमध्ये एंजाइम आणि प्रथिने असतात जे लेटेक एलर्जीच्या संपर्कात येतात. ज्यामुळे खाज सुटणे, सूज येणे, पित्त उठणे यांचा समावेश असू शकतो.

पोटाचे विकार वाढतील

पपईमध्ये पपेन नावाचे एन्झाइम असेत ते पचनास मदत करते. अधिक प्रमाणात सेवन केल्यास पोटाचे विकार वाढू शकतात.

रक्त गोठू शकते

पपईमध्ये व्हिटॅमिन के असते ज्यामुळे रक्त गोठते. जर तुम्ही रक्त वाढीसाठी कोणतीही औषधे घेत असाल तर त्याचा चुकीचा परिणाम होऊ शकतो.

Next : सह्याद्रीच्या कुशीत वसलेला काळ्या कातळातील गिरीदुर्ग, कर्जतपासून अवघ्या काही अंतरावर

येथे क्लिक करा