Surabhi Jayashree Jagdish
रागावर नियंत्रण ठेवणं आज गरजेचं आहे. त्या समजून घेऊन संसार करणे आज गरजेचे आहे.
जोडीदाराच्या मानसिकतेची आज काळजी घ्यावी लागेल. नकारात्मक गोष्टींनी भरलेला आजचा दिवस आहे.
आजच्या दिवशी उपासनेतून फायदा होईल. गोड बातम्या कानी येतील.
विशेष अडचणी आजच्या दिवशी नसतील. मनी ठरवलेल्या गोष्टी घडतील.
प्रेमामध्ये अनेक लाभ होतील. व्यवसायामध्ये वृद्धी होणार आहे. या काळात जवळचे प्रवास घडतील.
आर्थिक क्षेत्रामध्ये धाडस करायला हरकत नाही. कौटुंबिक जीवनामध्ये योग्य तो सुसंवाद साधाल.
मी आणि माझे असा काहीसा आजचा दिवस आहे. दुसऱ्याच्या सल्ल्याने जाण्यापेक्षा मनाचा कौल घेऊन पुढे जाल.
तब्येतीच्या तक्रारी राहतील. मानसिकता सांभाळावी लागणार आहे.
इतरांकडून विशेष आदर मिळाल्यामुळे दिवस सुखाचा जाणार आहे. जवळच्या नातेवाईकांच्या बरोबर प्रवास घडतील.
सचोटीने काम करणारी आपली रास आहे. सामाजिक क्षेत्रात आघाडीवर राहणार आहात.
अनपेक्षित काही घटना तुमच्यासोबत आज घडू शकतात. लग्न ठरण्याची शक्यता आहे.
भ्रष्टाचार सारख्या गोष्टी मध्ये अडकण्याचा आज जास्त संभव आहे. अचानक धनलाभ होईल.