Shreya Maskar
अंकशास्त्रानुसार, व्यक्तीच्या जन्मतारखेवरून तुम्ही त्यांचा स्वभाव ओळखू शकता.
मूल्यांकांचा व्यक्तीच्या जीवनावर प्रभाव पडत असतो.
अंकशास्त्रानुसार, ९ मूलांक असलेले लोकांना पटकन राग येतो.
कोणत्याही महिन्याच्या ९,१८, २७ तारखेला जन्मलेल्या व्यक्तींवर मंगळाचा प्रभाव असतो. त्यामुळे त्यांची चिडचिड होते.
या जन्मतारखेचे लोक खूप धाडसी असतात.
या लोकांना अनेक वेळा लहानसहान गोष्टींचा राग येतो आणि त्यामुळे नात्यात भांडणे होतात.
रागात असताना ही लोक कोणाच ऐकत नाही, त्यामुळे आयुष्यात त्रास सहन करावा लागतो.
हे लोक करिअर आणि पैशाच्या बाबतीत खूप भाग्यशाली असतात.
या जन्मतारखेची लोक आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत.
येथे दिलेली माहिती अंकशास्त्र आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही