Peepal Leaves Benefits | पिंपळाच्या पानांचे आश्चर्यकारक आयुर्वेदिक उपाय पाहाच!

Shraddha Thik

पोटदुखी

पिंपळाच्या 2-5 पानांची पेस्ट बनवून त्यात 50 ग्रॅम गुळ घालून मिश्रण बनवा आणि या मिश्रणाच्या लहान लहान गोळ्या बनवून दिवसातून 3-4 वेळा खा. पोटदुखीवर आराम मिळेल.

Peepal Leaves Benefits | Yandex

अस्थमा

पिंपळाच्या झाडाची साल आणि पिकलेल्या फळांची वेगवेगळी पावडर बनवून ती सम प्रमाणात एकत्र करा. आणि हे मिश्रण दिवसातून 3-4 वेळा खा. अस्थमा दूर होण्यास नक्कीच मदत होईल.

Peepal Leaves Benefits | Yandex

साप चावल्यावर

विषारी साप चावल्यावर पिंपळाच्या कोवळ्या पानांचा रस दोन थेंब घ्या आणि त्याची पाने चावून खा. त्यामुळे विषाचा परिणाम कमी होण्यास मदत होईल.

Peepal Leaves Benefits | Yandex

त्वचारोग

पिंपळाची कोवळी पाने खाणे त्वचेच्या रोगांवर उपचारात्मक ठरते. पावलांना भेगा पडणे पिंपळाच्या पानांचा रस भेगा पडलेल्या पावलांवर लावणे, लाभदायी ठरते.

Peepal Leaves Benefits | Yandex

रक्ताची शुद्धता

1-2 ग्रॅम पिंपळ बीज पावडरमध्ये मध मिसळून रोज दोन वेळा घेतल्याने रक्त शुद्ध होते.

Peepal Leaves Benefits | Yandex

बद्धकोष्ठता

पिंपळाची 5-10 फळे रोज खाल्याने बद्धकोष्ठतेच्या समस्येवर आराम मिळतो.

Peepal Leaves Benefits | Yandex

डोळ्यांचे दुखणे

पिंपळाची पाने दुधात बुडवून डोळ्यांवर ठेवल्याने डोळ्यांचे दुखणे कमी होते.

Peepal Leaves Benefits | Yandex

Next : Silk Cloth | किड्यापासून रेशमी कापड कसं बनतं

Silk Cloth | Saam Tv
येथे क्लिक करा...