Ruchika Jadhav
पेढ्याचे मोदक खायला सर्वांनाच आवडतात.
हे मोदक बनवायचे कसे हे अनेकांना माहित नसतं.
मोदक बनवण्यासाठी दूध पावडर महत्वाची आहे.
दूध पावडर आणि बेसन देखील मिठाईत टाकावे.
बेसन पिठ तूपात भाजून दूध पावडरमध्ये मिक्स करावे.
गोड होण्यासाठी यामध्ये गुळ टाकावा.
तसेच खाण्याचा रंग देखील तुम्ही यात टाकू शकता.
आवडीनुसार ड्रायफ्रूट्स टाकावेत. आणि मग साचातून मोदक बनवून घ्यावे.