घरबसल्या करा Paytm मध्ये नोकरी! कसे कराल Apply?

Shraddha Thik

करिअर घडवा

पेटीएमने जाहिर केले डिजिटल मार्केटिंगच्या क्षेत्रात करिअर करा, घरबसल्या करिअर घडवा. इच्छुक अर्जदारांना ऑनलाइन करावा लागेल अर्ज, पाहा स्टेप बाय स्टेप -

Paytm Recruitment Work From Home | Google

अर्जासाठी पात्रता

यासाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवाराला डिजिटल मार्केटिंगमध्ये 1 ते 2 वर्षांचा अनुभव असायला हवा.

Paytm Recruitment Work From Home | Google

Campaign Management

याशिवाय, उमेदवाराला फेसबुक जाहिराती, गुगल अ‍ॅडवर्डस आणि डिजिटल जाहिरात प्लॅटफॉर्मवर Campaign Managementचा अनुभव असावा.Google Analytics

Paytm Recruitment Work From Home | Google

Google Analytics

उमेदवाराला Google Analytics आणि त्या डिजिटल मार्केटिंग विश्लेषणात्मक साधनांची सखोल माहिती असणे आवश्यक आहे.

Paytm Recruitment Work From Home | Google

ईमेल मार्केटिंग

अर्ज करण्यासाठी, उमेदवाराला मेल किम आणि क्लिप टॉप सारख्या ईमेल मार्केटिंगमध्ये अनुभव असणे आवश्यक आहे. उमेदवाराला ईमेल मार्केटिंगसह डिजिटल मार्केटिंगमध्ये अनुभव असनेही गरजेचे आहे.

Paytm Recruitment Work From Home | Google

ट्रेंड

उमेदवाराला चालू असलेला ट्रेंड कडे आवर्जून लक्ष देणे आवश्याक आहे. तसेच संवाद कौशल्यावरही भर द्यायला हवे. अर्जदारांना स्टार्टअप किंवा इतर फेस-पेस वातावरणात काम करण्याचा अनुभव असावा.

Paytm Recruitment Work From Home | Google

अर्ज कसा करावा

Paytm भरतीसाठी घरून अर्ज करण्यासाठी तुम्हाला या स्टेप्स फॉलो कराव्यात. तुम्हाला Paytm App मधील डायरेक्ट लिंक पर्यायावर क्लिक करावे लागेल.

Paytm Recruitment Work From Home | Google

Apply For This Job.

तुमच्या - समोर एक पेज उघडेल जिथे तुम्हाला Apply For This Job. यावर क्लिक केल्यानंतर, तुमच्यासमोर एक अर्ज उघडेल. - जो तुम्हाला काळजीपूर्वक आणि योग्यरित्या भरावा.

Paytm Recruitment Work From Home | Google

सबमिट पर्याय

त्यानंतर त्यात आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी लागतील आणि सबमिट पर्यायावर क्लिक करा.

Paytm Recruitment Work From Home | Google

Next : Marriage Rituals | हळदीच्या कार्यक्रमानंतर वर-वधूला एकटे का सोडू नये?

Marriage Rituals | Saam Tv
येथे क्लिक करा...