Pawri Ho Rahi Hai | ही मुलगी आठवते का? तिचा ब्राइडल लूक इंटरनेटवर घालतोय धुमाकूळ

Shraddha Thik

पाकिस्तानातील दाननीर मुबीन

काही काळापूर्वी पाकिस्तानातील दाननीर मुबीन या मुलीची क्लिप व्हायरल झाली होती.

Dananeer | Instagram @dananeerr

'पावरी हो रही है'

त्यात तिचे 'पावरी हो रही है' हे शब्द इंटरनेटवर वाऱ्यासारखे पसरले.

Dananeer | Instagram @dananeerr

ब्राइडल लूक

आता तिचा ब्राइडल लूकही सोशल मीडियावर खूप लक्ष वेधून घेत आहे.

Dananeer | Instagram @dananeerr

सोशल मीडिया

दाननीरने तिचे हे सुंदर फोटो तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Dananeer | Instagram @dananeerr

नववधू

या फोटोमध्ये तिने पांढरे आणि लाल कॉम्बिनेशनचे कपडे परिधान करून नववधूचा लूक तयार केला आहे.

Dananeer | Instagram @dananeerr

दानानीरचा नवा लूक

दानानीरचा हा लूक असा होता की इतर नववधू देखील प्रेरणा घेऊ शकतात.

Dananeer | Instagram @dananeerr

टीव्ही शो

दाननीर मुबीनचा हा लूक तिच्या टीव्ही शोसाठी होता.

Dananeer | Instagram @dananeerr

Next : Omegle Girl Dhruvi | परदेशातही तिचे असंख्य चाहते, कोण आहे ही भारतीय तरुणी?'

Dhruvi Nanda | Saam Tv
येथे क्लिक करा...