Manasvi Choudhary
टिव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्री अंकिता लोखंडे.
पवित्र रिश्ता या मालिकेमधून अंकिता घराघरात पोहचली.
अंकिताचा जन्म १९ डिसेंबर १९८४ मध्ये झाला आहे.
अंकिताला शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एअर होस्टेस व्हायचं होतं.
अंकिताला अभिनेत्री होण्याची इच्छा नव्हती.
अंकिताचं नाव तनुजा असं आहे.
२००४ मध्ये अंकिताने मॉडेलिंगच्या दुनियेत पदार्पण केले.