ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
ब्रिटिश राजवटीतील एका गावाची गोष्ट, क्रिकेट सामन्यातून ब्रिटिशांना आव्हान देणारी.
तरुणांच्या बंडखोर प्रवासातून देशासाठी बलिदान देण्याची प्रेरणा देणारा चित्रपट.
1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धातील लोन्गेवाला लढाईवर आधारित.
उरी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याच्या सर्जिकल स्ट्राईकची खरी कहाणी.
कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या कारगिल युद्धातील शौर्यगाथा.
महिला हॉकी संघाच्या माध्यमातून राष्ट्राभिमान दाखवणारा.
परदेशात राहणाऱ्या तरुणाचा भारतात परत येऊन गावासाठी काम करण्याचा प्रवास.