Pati Patni Aur Panga: 'पति पत्नी और पंगा'मध्ये झळकणार हे फेमस कपल

Shruti Vilas Kadam

हिना खान – रॉकी जायसवाल

जून 2025 मध्ये विवाहबांधणात अडकलेल्या या जोडीने, त्यांच्या पहिल्या ऑन‑स्क्रीन प्रवासाची या शोमधून सुरुवात केली आहे.

Hina Khan | SaamTv

रुबिना दिलैक – अभिनव शुक्ला

बिग बॉस 14 नंतर लोकप्रिय झालेली ही जोडी पुन्हा एका रियालिटीमध्ये एकत्र दाखल होत आहे.

Pati Patni Aur Panga

देबिना बनर्जी – गुरमीत चौधरी

रामायण मालिकेतील ऑन‑स्क्रीन केमिस्ट्री आणि त्यांच्या बालपणीचे सोबती म्हणून हे कपल शोमध्ये सहभागी होत आहेत.

Pati Patni Aur Panga

सुदेश लहरी – ममता लहरी

कॉमेडी स्टार सुदेश यांनी त्यांच्या पत्नी ममता सह या शोमध्ये भाग घेतला आहे. त्यांचा संवाद आणि हास्यपूर्ण अंदाज शोमध्ये खास रंगत चढेल.

Pati Patni Aur Panga

अविका गोर – मिलिंद चांदवाणी

‘बालिका वधू’ फेम अभिनेत्री अविका आणि तिचा होणारा नवरा मिलिंद सोबत शोमध्ये सहभागी होणार आहे.

Pati Patni Aur Panga

स्वरा भास्कर – फहाद अहमद

अभिनेत्री स्वरा आणि पॉलिटिशियन पती फहाद या दोघांमध्ये नोक‑झोंक आणि मस्ती या शोमधून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

Pati Patni Aur Panga

गीता फोगाट – पवन कुमार

भारतीय महिला फ्रीस्टाइल पहलवान गीता फोगाट आणि तिचा पती पवन हे स्पोर्ट्स जगातून या शोमध्ये सहभागी होणार आहेत.

Pati Patni Aur Panga

Kuhoo Garg: बॅडमिंटनमध्ये 17 मेडल, नंतर एक दुखापत अ आयुष्यच बदललं, पण आयपीएस अधिकारी होऊन अडचणींनाही झुकवलं

Kuhoo Garg
येथे क्लिक करा