Shreya Maskar
गुजरातमधील पाटण गावाला हिवाळ्यात आवर्जून भेट द्या.
पाटण गावात भारताची प्राचीन नक्षीकला पाहता मिळते.
खमन- ढोकळा ही पाटण गावची स्पेशल पदार्थ आहे.
हिवाळ्यात गुलाबी थंडीत येथे अनेक सण साजरे केले जातात.
गुजरात भारताच्या पश्चिम किनाऱ्यालगतचे राज्य आहे.
तुम्ही आपल्या मित्रमंडळींसोबत येथे पिकनिक प्लान करू शकता.
गुजरातमध्ये फोटोशूटसाठी तुम्हाल खूपच सुंदर लोकेशन मिळतील.
येथे खाण्यापिण्याची आणि राहण्याची उत्तम सोय आहे.