साम टिव्ही ब्युरो
पश्मिना रोशन ही सध्या जबरदस्त चर्चेत आहे.
पश्मिना रोशन बॉलिवूड स्टारर हृतिक रोशनची चुलत बहीण आहे.
सोशल मीडियावर पश्मिना फोटो व्हिडीओच्या माध्यमातून चाहत्यांशी कनेक्ट राहते.
शिमरीतल्या गुलाबी लेंहेग्यात पश्मिना कमालीची हॉट आणि बोल्ड दिसत आहे.
या फोटोतील पश्मिनाचे डिझायनर पेन्सिल हिल्स चाहत्यांचे लक्ष वेधत आहेत.
रोशन परिवारातील लाडक्या पश्मिनाचे फोटो सोशल मीडियावर ट्रेडिंगमध्ये आहेत.