Shruti Vilas Kadam
सिल्व्हर सीक्विन गाउन फिगरला हायलाइट करतो त्यामुळे हा ड्रेस पार्टीसाठी परफेक्ट ग्लॅमरस लुक देत होता.
ब्लॅक बॉडीकॉन मिडी ड्रेस परिधान केल्यास स्लिम आणि स्टायलिश लुक मिळतो
रेड लेटेक्स ड्रेसमध्ये हॉल्टर नेकलाइन मिळते. हा ड्रेस बोल्डनेस आणि सॉफिस्टिकेशन यांचा बेस्ट कॉबिनेशन आहे.
ऑफ-शोल्डर ब्लॅक अँड ग्रे गाउनमध्ये किलर लुक मिळतो. हा ड्रेस फिगरला हायलाइट करत होता आणि स्लिम लुक देतो.
व्हाईट ऑफ-शोल्डर बॉडीकॉन ड्रेसमध्ये क्लासी आणि एलिगंट दिसता येते. हा ड्रेस स्लिम फिगरला हायलाइट करण्यासाठी परफेक्ट आहे.
स्लीट कट साटन ड्रेस परिधान केला होता, जो डेट नाईट किंवा क्लब पार्टीसाठी परफेक्ट आहे. हा ड्रेस स्टायलिश आणि ग्लॅमरस लुक देतो
फ्लोरल फ्रॉक स्टाइल ड्रेस परिधान केला होता, जो डिसेंट आणि स्टायलिश दिसत होता. हा ड्रेस पार्टी आणि फंक्शनसाठी योग्य आहे.