Manasvi Choudhary
अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि खासदार राघव चड्ढा यांचा शाही विवाहसोहळा उदयपूरमध्ये होत आहे.
परिणीती चोप्राच्या लग्नावरून आता तिच्या सासरच्या मंडळींची देखील चर्चा होऊ लागली आहे.
आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार राघव चड्ढा पंजाबी कुटुंबातील आहेत.
आई-वडील आणि एक छोटी बहीण असा राघव चड्ढा यांचा परिवार आहे.
राघवचे वडील बिझनेसमॅन आहेत. तर आई गृहिणी असून छोटी बहीण चाटर्ड अकाउंटेंट आहे.
लहानपणापासूनच हुशार असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण दिल्लीतील मॉर्डन स्कूलमधून झाले आहे.
राघव चड्ढा यांनी दिल्ली विद्यापीठातून तसंच लंडन येथून उच्चशिक्षण घेतले आहे.
परदेशातून शिक्षण घेऊन परतल्यानंतर राघव चड्ढा राजकरणात सक्रिय झाले.