Parineeti Chopra: लग्नानंतर परिणीती दिसतेय आणखीनच सुंदर, साडीत केले फोटो शेअर

Chetan Bodke

परिणीती आणि राघव यांचे लग्न

परिणीती आणि राघव यांनी उदयपूरमध्ये २४ सप्टेंबर रोजी लग्नगाठ बांधली.

Parineeti Chopra And Ragahv Chaddha Wedding Photos | Instagram/ @parineetichopra

‘लॅक्मे फॅशन वीक २०२३’

अभिनेत्री लग्नानंतर तुफान चर्चेत आली आहे. दरम्यान तिने ‘लॅक्मे फॅशन वीक २०२३’ मध्ये हजेरी लावली होती.

Parineeti Chopra Photos | Instagram/ @parineetichopra

परिणीतीचा रॅम्प वॉक

यावेळी अनेक अभिनेत्रींनी हजेरी लावली होती. पण, यावेळीचा रॅम्प परिणिती चोप्रासाठी खास ठरला, कारण तिच्या लुकची सर्वत्र जोरदार चर्चा होत होती.

Parineeti Chopra Photos | Instagram/ @parineetichopra

नववधूचा ग्लॉसी अवतार

‘लॅक्मे फॅशन वीक २०२३’ मध्येअभिनेत्रीने नववधू अवतारमध्ये आपल्या नेत्रदीपक एंट्रीने सर्वांची मने जिंकली.

Parineeti Chopra's Photos | Instagram/ @parineetichopra

कौतुक

तिच्या नवीन अवताराने सर्व उपस्थितांचे लक्ष वेधले. यावेळी परिणीतीच्या सुसंस्कृत शैलीचे सर्वांनीच तोंडभरून कौतुक केले.

Parineeti Chopra Photos | Instagram/ @parineetichopra

परिणीती रॅम्प वॉकमुळे ट्रोल

अभिनेत्रीच्या रॅम्प वॉकचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. त्यामुळे ती प्रचंड ट्रोल झाली होती.

Parineeti Chopra Photos | Instagram/ @parineetichopra

ट्रोलिंग

अनेकजण अभिनेत्रीच्या लूकचे कौतुक करत होते, तर अनेकांनी तिला सिंदूर आणि बांगड्या घातल्या, पण बिंदी का नाही? असा सवाल विचारत ट्रोल केलं.

Parineeti Chopra Photos | Instagram/ @parineetichopra

परिणीतीचा ग्लॅमरस अंदाज

अभिनेत्रीने आपल्या लूकला साजेल इतकाच मेकअप केला होता आणि लूकला साजेसे दागिने परिधान केले होते.

Parineeti Chopra Photos | Instagram/ @parineetichopra

परिणीतीची चर्चा

सध्या परिणितीच्या लूकसह तिच्या सुसंस्कृत वागण्याचे सर्वच कौतुक करीत आहेत.

Parineeti Chopra Photos | Instagram/ @parineetichopra

NEXT: सानपाउली पैंजण, हाती फिरती काकण, तिचं हसन लाजणं, गोंदी मनात गोंदण...

Shreya Bugde Photos | Instagram/ @shreyabugde
येथे क्लिक करा...