Manasvi Choudhary
लहान वयातच मुलांना काही चांगल्या सवयी लावल्या तर मुले भविष्यात यश गाठतात.
लहानपणीच मुलांचे खेळणे, अभ्यास तसेच खाण्यापिण्याचे रूटीन सेट करा.
मुलांच्या अभ्यासासाठी एक विशिष्ट जागा असावी. टिव्ही समोर मुलांनी अभ्यास करू नये.
कोणत्याही गोष्टीचे मुलांना दडपण देऊ नका ज्यामुळे मुलांचे मन लागणार नाही.
मुलांना लहानपणीच वाचनाची आणि लिखाणाची सवय लावा.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य मार्गदर्शन घ्या