ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अनेकदा आपण लहान मुलांचे सर्व गोंडस आणि मजेदार फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करतो.
अनेकदा घरातील मोठी माणसे आपल्याला लहान नवजात मुलांचे फोटो काढण्यास नकार देतात. .
आपल्याला प्रश्न पडतो की फोटो का काढायचा नाही तर त्यामागचे कारण जाणून घ्या
लहान मूल कोणत्याही क्रियेत असताना आपण ते फोटो क्लिक करतो आणि सोशल मीडियावर पोस्ट करतो तसे करणे चुकीचे आहे.
लहान मुलांचे आजारपणाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करू नये