Manasvi Choudhary
अभिनेत्री स्मिता गोंदकर फोटोशूटमुळे पुन्हा चर्चेत आली आहे. सध्या तिचे फोटो सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत.
स्मिताने नवीन फोटोशूट केलं आहे. ते फोटो तिने सोशल मिडिया इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
वेस्टर्न लूकमध्ये स्मिता एकदम फिट दिसत आहे. तिने क्रॉप टॉप आणि जिन्स असा लूक केला आहे.
स्मिताचा नवीन लूक पाहून चाहते देखील खुश झाले आहेत . अनेकांनी तिच्या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
स्मिता नेहमीच तिचे फोटो शेअर करत असते. ती कधी ट्रेडिशनल तर कधी वेस्टर्न आऊटफिटमधले फोटो शेअर करते.
या फोटोशूटमध्ये स्मिता खुपच सुंदर दिसते आहे. तिने साडी परिधान केली आहे.