ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
चटपटीत पाणीपुरी बनवण्यासाठी हिरवं म्हणजेच पुदिन्याचे पाणी चांगले व्हायला हवे.
यासाठी आधी पुदिन्याची पाने स्वच्छ धुवून घ्या.
त्यानंतर यामध्ये आल्याचा एक तुकडा टाका.
तिखटपणा यावा म्हणून हिरव्या मिरच्या आणि लिंबू पिळा.
मसाल्यात तुम्ही एव्हरेस्टचा पाणीपुरी मसाला टाकू शकता.
पाणीपुरी बनवताना रगडा शिजवून घ्या.
तसेच मैद्याच्या पिठात रवा टाकून तुम्ही पुऱ्या देखील घरच्या घरी बनवू शकता.
गोड पाणी बनवण्यासाठी खजूरच्या चटणीचा वापर करा.