Shri Vitthal Rukimini Mandir :दसऱ्यानिमित्त विठ्ठल- रूक्मिणीचं मंदिर सजलं , झेंडूची फुलं आणि आपट्याच्या पानांची आरास

Manasvi Choudhary

विजयादशमी सण

साडेतीन मुहूर्तापैकी एक म्हणजे विजयादशमी अर्थात दसरा हा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.

Dussehra 2023 | Instagram

मंदिराला आकर्षक सजावट

दसऱ्यानिमित्त पंढरपूर येथील विठ्ठलाच्या मंदिराला आकर्षक फुलांची सजावट केली आहे.

Shri Vitthal Rukimini Mandir | Instagram

या पानां-फुलांचा केलाय वापर

झेंडूची फुले आणि आपट्याच्या पांनाची डोळ्यांचे पारणे फेडणारी ही फुलांची खास सजावट विठ्ठलाच्या मंदिराला केली आहे.

Shri Vitthal Rukimini Mandir | Instagram

भाविकांची दर्शनासाठी गर्दी

दसऱ्यानिमित्त श्री विठ्ठल- रूक्मिणीच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने येत आहेत.

Shri Vitthal Rukimini Mandir | Instagram

या फुलाला आहे महत्व

दसरा या सणाला झेंडूची फुले तसेच आपट्याच्या पानांना विशेष महत्व आहे.

Shri Vitthal Rukimini Mandir | Instagram

झेंडूच्या फुलांची सजावट

यामुळेच आज सजावटीसाठी झेंडूच्या फुलांची खास निवड करून मंदिराला सजावट करण्यात आली आहे

Shri Vitthal Rukimini Mandir | Instagram

मंदिराचे रूप खुललं

फुलांच्या या सजावटीने श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिराचे रूप खुलले आहे.

Shri Vitthal Rukimini Mandir | Instagram

NEXT: Dussehra 2022 : दसऱ्याला दाराला आंब्याच्या पानांचे तोरण का बांधतात?

Dussehra 2023 | Social Media
येथे क्लिक करा...