Ankush Dhavre
पॅन कार्ड असणं खुप महत्वाचं आहे.
बँकेत खातं उघडण्यासाठी किंवा इतर कामांसाठी देखील पॅन कार्डची गरज पडते.
मोठ्यांप्रमाणे लहानांचंही पॅन कार्ड असतं.
याची गरज तेव्हाच लागते जेव्हा तुम्ही मुलांच्या नावावर गुंतवणूक करता,
नॉमिनी
किंवा तुमच्या गुंतवणूकीत मुलांना नॉमिनी बनवता.
लहान मुलं tv सिरियल्स अशा माध्यमातून पैसे कमवतात,तेव्हा पॅन कार्डची गरज लागते.
लहान मुलांच्या या पॅनकार्डसाठी त्यांचे पालकच कायदेशीर अर्ज करू शकतात.
पण या पॅन कार्डवर फोटो आणि सही नसल्याने आयडी प्रूफ म्हणून वापरता येत नाही.