Shreya Maskar
पालशेत बीच हा रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरजवळ असलेला एक सुंदर आणि शांत समुद्रकिनारा आहे. हे न्यू इयर ट्रिपसाठी हे बेस्ट लोकेशन आहे.
पालशेत बीचला गेल्यावर स्कुबा डायव्हिंगचा आनंद घेता येतो. तसेच तुम्ही येथे भन्नाट फोटोशूट करू शकता. येथे कपल सोबत निवांत वेळ घालवा.
पालशेत बीच जवळ वेळणेश्वर (शिव मंदिर) आणि हेदवीचे मंदिर (गणपती मंदिर) आहे. तसेच येथे हेदवी बीच, धबधबे देखील पाहायला मिळतो.
पालशेत बीचवरून सूर्यास्ताचे विहंगम दृश्य पाहायला मिळते. वाळूमध्ये लहान मुल तुफान मजा करतात. हिवाळ्यात येथे थंड वारा अनुभवता येतो.
पालशेत बीचजवळ रत्नागिरी रेल्वे स्टेशन आहे. तुम्ही रत्नागिरी रेल्वे स्टेशनला उतरून खासगी वाहनाने, रिक्षाने जाऊ शकता.
पालशेत बीच नारळाच्या बागा आणि शांततापूर्ण वातावरण यासाठी तो ओळखला जातो. येथे जवळ व्याडेश्वर मंदिर आहे.
रत्नागिरीत गेल्यावर अंजनवेल समुद्रकिनारा, गोपालगड किल्ला, जयगड किल्ला, पेवे धबधबा ही जवळपासची आकर्षक ठिकाणे आहेत.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.