Pooja Dange
पलक तिवारी सोशल मीडियावर सक्रिय असते.
पलक नेहमीच तिच्या मादक अदांनी चाहत्याची मनं जिंकते.
नुकतेच पलकने स्टायलिश अंदाजातील फोटो शेअर केले आहेत.
हटके पोझमध्ये पलकने तिची कर्वी फिगर फ्लॉन्ट केली आहे.
व्हाईट क्रॉप-टॉप आणि ब्ल्यू डेनिम जीन्स मध्ये पलक तिवारी कूल दिसत आहे.
सोशल मीडियावर पलकने फोटो शेअर केले आहेत.
पलकच्या फोटोंवर चाहत्याकडून प्रेम व्यक्त केले जात आहे.
पलक तिवारी सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटामध्ये दिसणार आहे.