Ruchika Jadhav
पलक तिवारीने तिचे हॉटेस्ट फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत.
तिची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतूर असतात.
पलक बॉलिवूड अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी आहे.
तिचा हा सिजलींग लूक चाहत्यांना घायाळ करतोय.
आई प्रमाणेच ती मनोरंजन विश्वात नाव कमवत आहे.
बिजली बिजली गर्ल मधून तिनं मोठं नाव कमावलं.
'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटातून ती लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
पलक नेहमीच ग्लॅमरस राहते.