Shivani Tichkule
पलक तिवारी कायम सोशल मीडियावर सक्रिय असते.
नुकतेच तिने नवीन फोटो पोस्ट केले आहे.
पलकचे लेटेस्ट पाहून चाहते घायाळ
पलकचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पलकच्या या फोटोंवर कमेंटचा पाऊस होत आहे.
पलक नेहमीच तिच्या मादक अदांनी चाहत्याची मनं जिंकते.
हटके पोझमध्ये पलकने तिची कर्वी फिगर फ्लॉन्ट केली आहे.
पलक तिवारी सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटामध्ये दिसणार आहे.