Shivani Tichkule
श्वेता तिवारी हिची मुलगी पलक तिवारी सोशल मीडियावर कायम चर्चेत असते.
गेल्या काही महिन्यांपासून पलक तिवारी जोरदार चर्चेत आली आहे.
पलकने नुकतेच तिचे काही सुंदर नवीन फोटो पोस्ट केले आहे.
पलकचे सर्व फोटो सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे.
पलक तिवारीने नुकतेच बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.
लकने सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' मधून बॉलिवूड चित्रपटांमध्ये पदार्पण केले.
चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वीच ही तरुण स्टारकिड नेहमीच चर्चेत असते.
लक तिवारी तिच्या लव्ह लाईफबद्दल अनेकदा चर्चेत असते.