Pakistan Rules : पाकिस्तानात आहेत विचित्र नियम, वाचाल तर अंगाचा थरकाप उडेल !

कोमल दामुद्रे

पाकिस्तानात असे अनेक विचित्र नियम आहेत ज्यामुळे आपल्याला वाटेल इथली लोक कशाप्रकारे राहात असतील.

Pakistan | Canva

चला जाणून घेऊया त्यांच्या विचित्र नियमांबद्दल

Rules | Canva

येथे स्ट्रीट फूड किंवा बाजारातील काहीही खाण्यास बंदी आहे. सार्वजनिक ठिकाणी अन्न खाल्ल्यासही तुम्हाला शिक्षा होऊ शकते.

Street food | Canva

पाकिस्तानमध्ये जर तुम्ही तुम्ही जाणूनबुजून किंवा चुकून दुसऱ्याच्या फोनला स्पर्श केल्यास, तुम्हाला तुरुंगात टाकले जाऊ शकते.

Mobile phone | Canva

जर तुम्ही कोणाची चेष्टा केली किंवा मेम्स तयार करुन शेअर केले तरी दंड भरावे लागते.

memes | Canva

पाकिस्तानमध्ये जर नागरिकांनी पब्लिक पोर्टलवर आपल्या पंतप्रधानांवर टीका केल्यावरही त्यांना तात्काळ तुरुंगात टाकले जाऊ शकते.

Public portal | Canva

पाकिस्तानात अल्लाह, मस्जिद, रसूल, नबी असे अरबी शब्दांना इंग्रजीत अनुवादित करता येत नाही.

Translate | Canva

पाकिस्तानच्या परराष्ट्र धोरणानुसार ते इस्रायलला देश मानत नाहीत.

Israel | Canva

पाकिस्तानमध्ये शिक्षणासाठी भरलेल्या शुल्कावरही कर आकारला जातो. त्यामुळे शिक्षणाची पातळी खालावली आहे.

Study | Canva

पाकिस्तानात गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड असणे हा गुन्हा आहे. तसेच येथे लग्नापूर्वी लैंगिक संबंध ठेवता येत नाहीत आणि व्यभिचाराचीही शिक्षा खूप कडक असते.

Couple | Canva
येथे क्लिक करा