Shruti Kadam
जुनी पैठणी साडीपासून शानदार ल्येहंगा आणि मॅचिंग चोली तयार करता येते.
पार्टी किंवा रिसेप्शनसाठी साडीपासून एलिगंट आणि स्टायलिश फ्लोईंग गाऊन बनवता येतो.
साडीचा कपडा वापरून ट्रेंडी लूकसाठी स्लीक शरारा आणि कुर्ती/टॉप तयार करता येतो.
आधुनिक आणि पारंपरिक यांचा मिलाफ दाखवण्यासाठी धोती पँट्स आणि क्रॉप टॉप लूक तयार करा.
स्टायलिश मुलींकरिता हटके पर्याय साडीचा मटेरियल वापरून यूनिक फ्यूजन जंपसूट किंवा कॉडसेट सुंदर दिसतो.
सोपी आणि एलिगंट लूकसाठी साडीपासून लॉन्ग कुर्ता आणि स्कर्ट डिझाइन करा.
साडीच्या बॉर्डरचा वापर करून सुंदर असा अनारकली फॉर्मात ड्रेस डिझाइन करा.