Paige Spiranac: ही गोल्फपटू आहे जगातील सर्वात 'बोल्ड वूमन' फोटो पाहताच पडाल प्रेमात...

Ankush Dhavre

सोशल मीडियावर चर्चेत

जगात असे अनेक खेळाडू आहेत ज्यांची चर्चा मैदानापेक्षा सोशल मीडियावर जास्त होते.

Paige Spiranac | Instagram

ग्लॅमरस लाईफस्टाईलमुळे चर्चेत

दरम्यान काही खेळाडू वाद विवादांमुळे चर्चेत येतात, तर काही ग्लॅमरस लाईफस्टाईलमुळे चर्चेत येतात.

Paige Spiranac:

पेज स्पिनरक

या खेळाडूंच्या यादीत आणखी एका खेळाडूची भर पडली आहे. ती खेळाडू म्हणजे पेज स्पिनरक.

Paige Spiranac | instagram

गोल्फ इन्फ्लूएन्सर

पेज स्पिनरक ही सोशल मीडियावर सर्वात चर्चेत असलेली गोल्फ इन्फ्लूएन्सर आहे.

Paige Spiranac | instagram

सोशल मीडिया फॉलोवर्स

तिचे सोशल मीडियावर ३.७ मिलियनपेक्षा अधिक फॉलोवर्स आहेत.

Paige Spiranac | instagram

२ लाखांहून अधिक लाईक्स

तिने नुकताच शेअर केलेल्या फोटोला २ लाखांहून अधिक लाईक्स आले आहेत.

Paige Spiranac | instagram

बोल्ड वुमन

तिला जगातील सर्वात बोल्ड वुमन देखील म्हटले गेले आहे.

Paige Spiranac | instagram

लकी ड्रॉची घोषणा

तिने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर स्टोरी शेअर करत एक लकी ड्रॉची घोषणा केली आहे. हा लकी ड्रॉ जिंकणाऱ्या विजेत्याला तिच्यासोबत गोल्फ खेळण्याची संधी मिळणार आह

Paige Spiranac | instagram

NEXT : Rachel Stuhlmann: जगातील सर्वात सुंदर टेनिसपटू, बोल्ड फोटो शेअर करत वाढवते सोशल मीडियाचं तापमान

Rachel Stuhlmann | Instagram