Oxidised Jewellery Look: नवरात्रीचा लूकला करा खास; घागरा चोलीवर ट्राय करा या ट्रेण्डी ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी

Shruti Vilas Kadam

ऑक्सिडाइज्ड ज्वेलरीची वैशिष्ट्ये


ऑक्सिडाइज्ड ज्वेलरीमध्ये काळसर फिनिश असतो, जो पारंपरिक आणि उत्सवी पोशाखांसोबत छान जुळतो.

Oxidised Jewellery Look

स्टेटमेंट ऑक्सिडाइज्ड चोकर


भारी किंवा जटिल डिझाइन असलेला चोकर नेकलेस गरब्यासाठी आवश्यक मानला जातो. मिरर वर्क, घुंगरू आणि रंगीत दगड यासारखे घटक असतील तर चोकर आणखी आकर्षक दिसतो.

Oxidised Jewellery Look

ऑक्सिडाइज्ड झुमके


मोठ्या आकाराचे किंवा मल्टि‑टियर झुमके गरजेचे आहेत.

Oxidised Jewellery Look

पारंपरिक मंगटीका


केसांच्या हेअर स्टाइलप्रमाणे जर मंगटीका वापरून चेहरा उजळवता येतो.

Oxidised Jewellery Look

कडा सेट


एक जाड कडा, अनेक बारीक बांगल्स तुमच्या लूकला चारचांद लावतात.

Oxidised Jewellery Look

ऑक्सिडाइज्ड पैंजण


गरबा आणि डांडियासाठी पैंजण असणे आवश्यक आहे यामुळे खास लूक मिळतो.

Oxidised Jewellery Look

कंबरपट्टी / कमरबंद

कमरवर ऑक्सिडाइज्ड बेल्ट, ज्यावर नाणी किंवा शंख डिझाइन असतील, तर ते लूकला अधिक आकर्षक बनवतात.

Oxidised Jewellery Look

Tejaswini Lonari: 'गं तुझं टपोर डोळं...', गोड गोजिऱ्या तेजस्विनीचा मनमोहक लूक

Tejaswini Lonari
येथे क्लिक करा