Karan Johar: महागडं घर, लक्झरी कार... राजेशाही थाटात जगणारा करण जोहर शेकडो कोटींचा मालक!

Pooja Dange

करण जोहर

करण जोहरचा काल ५१ वा वाढदिवस होता.

Karan Johar Net Worth | Instagram @karanjohar

रॉकी ओर राणी की प्रेमकहाणी

काल करणने त्याचा आगामी चित्रपट रॉकी ओर राणी की प्रेमकहाणीचे पोस्टर प्रदर्शित केले.

Karan Johar Net Worth | Instagram @karanjohar

फिल्ममेकर

करणने अनेक चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन केले आहे.

Karan Johar Net Worth | Instagram @karanjohar

संपत्ती

त्याची संपत्ती देखील अफाट आहे.

Karan Johar Net Worth | Instagram @karanjohar

डुप्लेक्स अपार्टमेंट

करण जोहर करण जौहर मुंबईतील कार्टर रोड येथील सी-फेसिंग डुप्लेक्स फ्लॅटमध्ये राहतो.

Karan Johar Net Worth | Instagram @karanjohar

मलबार हिल

त्याशिवाय मलबार हिल येथे देखील एक घर आहे.

Karan Johar Net Worth | Instagram @karanjohar

कार कलेक्शन

करणकडे बीएमडब्ल्यू 745, बीएमडब्ल्यू 760, मर्सिडीज एस क्लास ७-८ करोड रुपये किंमतीच्या गाड्यांचे कलेक्शन आहे.

Karan Johar Net Worth | Instagram @karanjohar

नेट वर्थ

करण १७४० करोडच्या संपत्तीचा मालक आहे.

Karan Johar Net Worth | Instagram @karanjohar

NEXT: Shweta Tiwari| काय अदा, काय ती फिगर...! श्वेता या वयातही लावतेय लाखोंना वेड

Shweta Tiwari Photos | Instagram