Shraddha Thik
ओव्हरथिंकिंग हा आजार नाही पण अशी सवय तुम्हाला नकारात्मकतेकडे नेते.
भुतकाळातील काही वाईट अनुभवांमुळे आपण जास्त विचार करायला लागतो आणि ही सवय होऊन जाते.
ओव्हरथिंकिंगमुळे लागलेल्या या सवयींचा आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो.
ओव्हरथिंकिंग केल्याने अँक्झायटी, पॅनीक अटॅक, तणाव यांसारख्या मानसिक समस्यांचा सामना करावा लागतो.
ज्ञान मुद्रा - ही मुद्रा केल्याने मनाला शांती मिळते. तसेच राग, भिती, दु:ख यांपासून आरामही मिळतो. तसेच स्मरणशक्तीही वाढते.
ही मुद्रा देखील मन:शांतीसाठी उपयुक्त ठरते. तसेच तणावही दूर करता येतो.
ही मुद्रा केल्याने तुमच्यातील सकारात्मक उर्जा वाढेल आणि थकवा दूर होऊन जाईल.