Ott india fest 2023: रेड कार्पेटवर अवतरल्या बॉलिवूडच्या अप्सरा

Manasvi Choudhary

ओटीटी इंडिया फेस्ट 2023

मुंबईत नुकताच 'ओटीटी इंडिया फेस्ट 2023' इव्हेंट पार पडला.

Ott india fest 2023 | Instagram

बॉलीवूड सौंदर्यवती

बॉलीवूडच्या सौंदर्यवतींनी रेड कार्पेटवर आपल्या सौंदर्याची झलक दाखवली.

Ott india fest 2023 | Instagram

या अभिनेत्रींचा सहभाग

बॉलिवूड जान्हवी कपूर,मलायका अरोरा , तमन्ना भाटिया आणि सुष्मिता सेनसह अनेक अभिनेत्री सहभागी झाल्या होत्या

Ott india fest 2023 | Instagram

जान्हवी कपूरचा स्टायलिश अंदाज

जान्हवीने चोकर स्टाईल नेकलाईनसह इनर बॉडीकॉन ड्रेस परिधान केलामलायकामलायका

Ott india fest 2023 | Instagram

फिटनेस फ्रिक मलायका अरोरा

मलायका अरोरा निळ्या ड्रेसमध्ये पोहोचली होती यावेळी तिने अंत्यत बोल्ड अश्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये सर्वाचे लक्ष वेधून घेतले होते.

Ott india fest 2023 | Instagram

सुष्मिता सेन ब्लक लॉग थाई गाऊन परिधान केला आहे व्हाईट हाय हिल्ससह सुष्मिताने ओपन हेअरने लूक पूर्ण केला आहे

Ott india fest 2023 | Instagram

श्रिया सरन

श्रिया सरनने ब्लॅक वन शोल्डर ब्लॅक ब़ॉडीकॉन ड्रेस परिधान केला आहे श्रियाची स्टाईल लक्षवेधी आहे

Ott india fest 2023 | Instagram

NEXT: Shweta Tiwari: गुलाबाच्या कळीसारखी तुझ्या गालावर खळी

Shweta Tiwari | Instagram