Priya Varrier: गुलाबी लाली गालावरी; जणू पावसात खुलली कळी

Ruchika Jadhav

अनारकली ड्रेस

प्रियाने सुंदर अनारकली ड्रेसमधील काही फोटो पोस्ट केलेत.

Priya Varrier | Instagram

सोशल मीडिया

प्रिया नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.

Priya Varrier | Instagram

गुलाबी ड्रेस

गुलाबी ड्रेसमध्ये ती एका गुलाबाच्या कळी प्रमाणे भासत आहे.

Priya Varrier | Instagram

चाहता वर्ग

प्रियाचा मोठा चाहता वर्ग आहे.

Priya Varrier | Instagram

प्रसिद्धी

आपल्या दिलखेच अभिनयाने तिने मोठी प्रसिद्धी मिळवलीये.

Priya Varrier | Instagram

नो मेकअप लूक

प्रिया सहसा नो मेकअप लूकमध्ये राहते.

Priya Varrier | Instagram

इस्टाग्राम अकाउंट

इस्टाग्राम अकाउंटवर तिचे अनेक भन्नाट फोटो आहेत.

Priya Varrier | Instagram

यशाचं शिखर

अभिनयाच्या जोरवर तिला सिनेविश्वात यशाचं शिखर गाठायचं आहे.

Priya Varrier | Instagram

Mangalsutra Benefits: मंगळसूत्रातल्या काळ्या मण्यांचा संसारावर काय परिणाम होतो?

Mangalsutra Benefits | Instagram
येथे क्लिक करा.