Chandrakant Jagtap
संत्री आरोग्यासोबतच केसांसाठीही फादेशीर ठरतात.
संत्र्याच्या सालीत व्हिटॅमिन, मिनरल्स आणि अँटी ऑक्सिडेंट असतात.
संत्र्याचे पावडर केसांना मजबूत, लांब आणि दाट बनवू शकते.
संत्र्यात असलेल्या व्हिटॅमिन सीमुळे केस चमकदार बनतात.
संत्र्याच्या सालीचा हेअर मास्क केसांसाठी नैसर्गिक कंडीशनरचे काम करतो.
रुक्ष, निर्जिव केसांपासून सुटका मिळवण्यासाठी संत्र्याचा हेअर मास्क खूप फादेशीर आहे.
संत्र्यात असलेल्या व्हिट्रमिन ए आणि बी मुळे केसांची वेगाने वाढ होते.
संत्र्याच्या सालीचा हेअर मास्क वापरल्यास केसातील कोंडा दूर होतो.
संत्र्याच्या सालीचा हेअर मास्क वापरल्यास टाळू निरोगी राहते.