Brushing Tips: दात घासण्यासाठी किती वेळ पुरेसा आहे? जाणून घ्या कामाची माहिती!

Vishal Gangurde

दात घासल्यानतंर सर्व कामे

अनेक जण सर्व कामे दात घासल्यानंतर करायला सुरुवात करातात.

Brushing Tips | canva

ब्रशचा वापर

बहुतांश मंडळी दात घासण्यासाठी ब्रशचा वापर करतात.

Brushing Tips | Yandex

दात घासण्यासाठी किती वेळ पुरेसा?

एका रिपोर्टनुसार, दात घासण्यासाठी २-३ मिनिटे पुरेशी आहेत.

Brushing Tips | Yandex

चुकीच्या पद्धतीने दात घासणे

अनेक जण चुकीच्या पद्धतीने दात घासत असतात.

Brushing Tips | Yandex

तोंडाचे आजार

चुकीच्या पद्धतीने दात घासल्यामुळे तोंडाचे आजार बळावू शकतात.

Brushing Tips | Yandex

दात घासण्यापूर्वी

अनेक जण दात घासण्यापूर्वी ब्रश ओला करतात.

Brushing Tips | Yandex

ब्रश ओला करणे चुकीचे

दात घासण्यापूर्वी ब्रश ओला करणे देखील चुकीचे आहे.

Brushing Tips | Yandex

ब्रश चांगल्या जागेवर ठेवा

घरात ब्रशवर धूळ बसणार नाही याची काळजी घ्यावी

Brushing Tips | Yandex

Next: भारतातील 'या' राज्यात मांसाहारावर सर्वाधिक ताव मारतात

Non Vegetarian Lovers | Yandex