Online Gaming Alert: ऑनलाइन गेम खेळणाऱ्यांनी सावध राहा! नियम तोडले तर दंड अन् तुरुंगाची शिक्षा

Sakshi Sunil Jadhav

गेम खेळण्याची सवय

सुट्ट्यांमध्ये मुलं जास्त प्रमाणात गेम्स खेळत असतात. पण त्यांनी केलेली १ चूक त्यांना तुरुगांत टाकू शकते.

gaming tax India

ऑनलाइन गेमिंग

ऑनलाइन गेमिंग आता फक्त टाईमपासाठी राहीलेलं नाही. सरकारच्या नव्या नियमांमुळे गेम खेळताना टॅक्स आणि कायदेशीर धोकेही वाढले आहे. त्यामुळे प्रत्येक गेमरने हे नियम समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे.

30 percent tax gaming

१ मेपासून नवीन नियम लागू

भारतात १ मेपासून ऑनलाइन गेमिंगसाठी नवे नियम लागू केले आहेत. मोबाईल, लॅपटॉप किंवा इंटरनेटच्या मदतीने खेळणे जाणारे गेम्स यामध्ये येतात.

gaming jail punishment

गेमवरील टॅक्स

आता तुम्ही कोणता गेम खेळता यावर टॅक्स आणि कायदेशीर जोखीम ठरेल. त्यात पैसे लावून खेळल्या जाणाऱ्या गेमवर टॅक्स लागणार आहे.

gaming jail punishment

३० टक्के टॅक्स बंधनकारक

पैसे देऊन खेळणाऱ्या गेममधून मिळालेल्या कमाईवर आता ३० टक्के टॅक्स लागेल.

gaming jail punishment

लॉस सेट ऑफ

गेममध्ये आता झालेला तोटा टॅक्समधून वजा करता येणार नाही.

real money gaming tax

पैसे लपवल्यास कारवाई

तुमची गेममधून झालेली कमाई लपवल्यास तुमच्यावर कारवाई होऊ शकते.

real money gaming tax

ई-स्पोर्ट्सवरही टॅक्स लागू

स्किल बेस्ट ई-स्पोर्ट्समध्येही कमाईवर ३० टक्के टॅक्स आणि TDS लागू राहणार नाही. ज्या गेममध्ये पैसे लावले जात नाहीत, ते पूर्णपणे सुरक्षित आहेत.

real money gaming tax

NEXT: राजा शिवाजी चित्रपटाचं शूटिंग महाराष्ट्रात कुठे झालंय? ही ४ ठिकाणं तुम्हाला माहितीयेत का?

Maharashtra film शूट locations
येथे क्लिक करा