Online Blackmailing : सेक्सटॉर्शनपासून सावधान, अशी घ्या खबरदारी

कोमल दामुद्रे

सोशल मीडिया

हल्लीच्या तरुण पिढी सतत आपल्या सोशल मीडियावर सक्रीय असते. त्यामुळे कधी कोणत्या समस्येत अडकतील हे कळत नाही.

सेक्सटॉर्शन

सध्या सेक्सटॉर्शनला अनेक तरुण पिढी बळी पडत आहे.

काय कराल?

सेक्सटॉर्शनपासून वाचण्यासाठी काय करायला हवे, हे जाणून घेऊया.

अज्ञात व्यक्तीवर विश्वास नको

सेक्सटोर्शनपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी, कोणत्याही अज्ञात व्यक्तीवर आंधळेपणाने विश्वास न ठेवणे महत्वाचे आहे.

सुरक्षित वेबसाइट

ज्या वेबसाइट्सच्या URL च्या आधी लॉक आहे त्यांना भेट द्या. तसेच लाल लॉक मार्क असलेल्या वेबसाइट्सवर क्लिक पाहिजेत.

फ्रेंड रिक्वेस्ट पाठवताना काळजी घ्या

फेसबुक किंवा इतर प्लॅटफॉर्मवर फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारण्यापूर्वी एकदा ती तपासून पहा.

वैयक्तिक फोटो पोस्ट करू नका

सोशल मीडिया अकाऊंटवर फोटो किंवा व्हिडिओ पोस्ट करताना, वैयक्तिक किंवा खाजगी गोष्टींचे उल्लंघन केले जाणार नाही हे लक्षात ठेवा नये हे लक्षात ठेवा.

चुकीची माहिती

सोशल मीडिया अकाउंटवर कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिसल्यास त्याची त्वरित तक्रार करावी. तसेच आपले प्रोफाइल लॉक करु शकता.

अनोळखी नंबरवरून व्हिडिओ कॉल

अनोळखी नंबरवरून येणारे व्हिडिओ कॉल उचलणे टाळावे. तसेच, अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नका.

Next : मासे खाताना घशात काटा अडकला तर? लगेच करा हे उपाय

येथे क्लिक करा