Onion Side Effects: जेवताना कांद्यावर ताव मारणं आरोग्यासाठी घातक; जडतात मोठे आजार

Ruchika Jadhav

जेवणावर कांदा

जेवणावर कांदा खाणं अनेकांना आवडतं.

Onion Side Effects | Instagram

जेवण

काही व्यक्तींना तर कांदा नसल्यास जेवण जात नाही.

Onion Side Effects | Instagram

तोंडाचा वास

मात्र कांदा खाल्याने आरोग्याच्या समस्या उद्भवतात. तोंडाचा वास येतो.

Onion Side Effects | Instagram

रक्तातील साखर

तुमच्या रक्तातील साखर जास्त प्रमाणात वाढत जाते.

Onion Side Effects | Instagram

गॅस

पोटामध्ये गॅसची समस्या देखील उद्भवते.

Onion Side Effects | Instagram

गर्भधारणा

गर्भधारणेवेळी काही महिलांना देखील याचा त्रास होतो. पोटात फार दुखते.

Onion Side Effects | Instagram

चेहऱ्यावर पुरळ

कांद्याचं जास्त सेवन केल्याने काही मुलींना चेहऱ्यावर पुरळ येण्याच्या समस्या उद्भवतात.

Onion Side Effects | Instagram

योग्य प्रमाणात खावा

त्यामुळे जेवणावर कांदा खाताना योग्य प्रमाणात खावा, शक्यतो टाळावा.

Onion Side Effects | Instagram

Ant Chatni: 'या' गावांमध्ये चक्क लाल मुंग्यांची चटणी खातात

Ant Chatni | Saam TV