OnePlus Offer: मोबाईलप्रेमींसाठी खुशखबर! OnePlus स्मार्टफोनवर मोठी बचत, मिळणार १२,००० रुपयांपेक्षा जास्त सूट

Dhanshri Shintre

खास सवलतींचा लाभ

वनप्लसने(OnePlus) दिवाळी सेल सुरु केली असून, या ऑफरमध्ये त्यांच्या स्मार्टफोन, टॅब्लेट आणि आयओटी उत्पादनांवर खास सवलतींचा लाभ घेता येणार आहे.

२२ सप्टेंबरपासून सेल सुरु

वनप्लस दिवाळी सेल २२ सप्टेंबरपासून सुरु होत आहे. ग्राहकांना ऑनलाइन तसेच ऑफलाइन प्लॅटफॉर्मवर त्यांच्या स्मार्टफोन, टॅब्लेट आणि आयओटी उत्पादनांवर आकर्षक ऑफर्स मिळणार आहेत.

oneplus 13 lineup

वनप्लस १३ लाईनअपवर आता हजारो रुपयांची आकर्षक सूट मिळत आहे, ज्यामुळे ग्राहक किफायतशीर खरेदी करू शकतात.

किंमत

₹४२,९९९ किमतीत लाँच झालेला फोन सेल दरम्यान फक्त ₹३५,७४९ मध्ये खरेदी करता येणार आहे.

बँक डिस्काउंट

फोनवर ₹५,००० सूट आणि ₹२,२५० बँक डिस्काउंटसह ग्राहक अधिक किफायतशीर किमतीत खरेदी करू शकतात.

OnePlus 13s

वनप्लस १३एस, ₹५४,९९९ मध्ये लाँच, सेल दरम्यान फक्त ₹४७,७४९ मध्ये उपलब्ध, आकर्षक ऑफर ग्राहकांसाठी फायदेशीर आहे.

OnePlus 13

वनप्लस १३ आता ₹५७,७४९ मध्ये उपलब्ध आहे, यात ₹८,००० कपात आणि ₹४,२५० बँक डिस्काउंटसह ग्राहकांना आकर्षक ऑफर दिली जात आहे.

OnePlus Nord 5

वनप्लस नॉर्ड ५, ₹३१,९९९ किमतीत लाँच, आता ₹१,५०० कपात आणि ₹२,००० बँक डिस्काउंटसह ग्राहकांसाठी स्वस्तीत उपलब्ध आहे.

OnePlus Nord CE5

वनप्लस नॉर्ड CE5, ₹२४,९९९ मध्ये लाँच, आता सेल दरम्यान फक्त ₹२१,४९९ मध्ये खरेदी करता येणार असून ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर आहे.

NEXT: मोबाईलप्रेमींसाठी खुशखबर! iPhone 17 ची विक्री सुरु, ग्राहकांसाठी मिळणार ६,००० रुपयांची सूट

येथे क्लिक करा