Silver Ring : चांदीची अंगठी घालण्याचे फायदेच फायदे, तुम्हाला माहिती आहेत?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अनेक लाभ

ज्योतिषशास्त्रानुसार, चांदीची अंगठी घातल्यामुळे अनेक लाभ मिळतात. कारण, चांदीचा संबंध चंद्र आणि शुक्र ग्रहांशी आहे. दीची अंगठी घालण्याने मानसिक शांती, भावनिक संतुलन आणि आर्थिक समृद्धी प्राप्त होते.

AI Image

अनामिका

पुरुषांनी उजव्या हाताच्या अनामिकेवर चांदीची अंगठी घालावी. यामुळे वैवाहिक जीवनात सौहार्द आणि प्रेम वाढते.

AI Image

मध्यमिका

मध्यमिकेवर घालण्याने आत्मविश्वास आणि नेतृत्वगुण वाढतात, विशेषतः करिअरमध्ये यश मिळते.

AI Image

मध्यमिका

मध्यमिकेवर घालण्याने आत्मविश्वास आणि नेतृत्वगुण वाढतात, विशेषतः करिअरमध्ये यश मिळते.

AI Image

अनामिका

महिलांनी डाव्या हाताच्या अनामिकेवर चांदीची अंगठी घालावी. यामुळे प्रेम, वैवाहिक सुख आणि भावनिक स्थिरता वाढते.

AI Image

तर्जनी

तर्जनीवर अंगठी घालण्याने बौद्धिक क्षमता आणि एकाग्रता सुधारते, विशेषतः अभ्यास किंवा ध्यानासाठी.

AI Image

कनिष्ठिका

संवाद आणि सर्जनशीलतेसाठी कनिष्ठिकेवर अंगठी घालणे शुभ मानले जाते.

AI Image

धारण करण्याचे नियम

चांदीची अंगठी बिना जोडाची असावी. गुरुवारी रात्री अंगठी पाण्यात भिजवून शुक्रवारी सकाळी विधीपूर्वक धारण करावी. सोमवार हा देखील चांदीची अंगठी घालण्यासाठी शुभ दिवस मानला जातो.

AI Image

राशीनुसार फायदेशीर

कुंडलीतील चंद्र कमजोर असणाऱ्या व्यक्तींसाठी चांदीची अंगठी विशेषतः लाभदायक आहे. राशीनुसार (विशेषतः कर्क, वृश्चिक, मीन) चांदीचे दागिने घालणे अधिक फायदेशीर ठरते.

AI Image

NEXT: ज्यांच्या नावाची सुरुवात 'M' ने होते, ते लोक कसे असतात? जाणून घ्या त्यांचा स्वभाव

येथे क्लिक करा