Surabhi Jayashree Jagdish
हिंदू परंपरेसह अनेक संस्कृतींमध्ये असं मानलं जातं की, काही खास दिवशीच एखाद्या व्यक्तीला लागलेली नजर काढावी
वाईट नजर योग्य दिवशी काढली तरच त्याचा प्रभाव नाहीसा होतो.
चला तर मग जाणून घेऊया कोणत्या दिवशी वाईट नजर काढायची.
हिंदू परंपरेत, मंगळवार, शनिवार आणि रविवारी वाईट नजर काढून टाकणं योग्य आहे.
नजर हा शनि ग्रहाशी संबंधित आहे, जो नकारात्मक ऊर्जांपासून संरक्षण प्रदान करणारा मानला जातो.
पौर्णिमा किंवा अमावस्येच्या काळात नजर काढून टाकली जाते.
असं मानलं जातं की, या काळात आध्यात्मिक महत्त्व आहे
या ठिकाणी देण्यात येणाऱ्या गोष्टी माहितीच्या आधारावर आहेत. आम्ही याची खातरजमा करत नाही