Saundarya - Beauty Tips : पावसाळ्यात त्वचा तेलकट-चिकट होते? फेस वॉशसाठी किचनमधील हे पदार्थ ठरतील बेस्ट!

कोमल दामुद्रे

त्वचा

सुंदर दिसणे म्हणजे केवळ मेकअप करणे नव्हे तर त्वचेची काळजी घेणे देखील होय.

स्किन केअर

बाह्य वातावरणानुसार जसे आपण आहार आणि दिनचर्या बदलतो, तशीच स्किन केअर रुटीनमध्येही बदल केला पाहिजे.

पावसाळा

पावसाळ्यात चेहऱ्या धुतल्यानंतर त्वचा तेलकट होत असेल तर स्वयंपाकघरात हे पदार्थ उपयोगी पडतील

फेसवॉश

तुम्हाला काही DIY फेसवॉशबद्दल सांगणार आहोत, जे किचनमधल्या या नैसर्गिक पदार्थांनी चेहऱ्याची काळजी घेऊ शकतात

दुध व मध

दुध व मधाचा फेसवॉश बनवून चेहऱ्याला लावल्यास मसाज केल्यास अतिरिक्त तेल कमी होण्यास मदत होते.

ओट्स व तांदळाचे पीठ

ओट्स, तांदळाचे पीठ व मसूर डाळचा पॅक चेहऱ्यावर लावल्यास फायदा होतो. हे त्वचेसाठी फेशवॉश म्हणून कार्य करतेय

काकडी

किसलेल्या काकडीमध्ये कोरफड जेल मिक्स करुन चेहऱ्यावर लावल्यास त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होते.

Next : दररोज भात खाणे शरीरासाठी चांगले आहे का?

येथे क्लिक करा