Astro Tips: श्रावण महिन्यात महादेवाला 'या' गोष्टी अर्पण केल्यास होईल अर्थिक लाभ

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

महादेवाची पूजा

हिंदूधर्मात श्रावण महिन्याला खूप मान्यता आहे. श्रावण महिन्यात महादेवाची पूजा केली जाते.

Lord Mahadev | Canva

सोमवारचे व्रत

अनेकजण श्रावण महिन्यात सोमवारचे व्रत करतात. सोमवारचे व्रत केल्यामुळे तुमच्यावर महादेव प्रसन्न होतात.

Lord Shiva | Canva

वस्तू अर्पण करा

श्रावण महिन्यात महादेवाची पूजा करताना महादेवाला या वस्तू अर्पण करा.

Lord Shankar | Canva

जलाभिशेक

श्रावण महिन्यात महादेवाच्या पिंडीवर जलाभिशेक करा आणि 'ॐ नमः शिवाय' या मंत्रचा जप करा.

weight gain tips | Canva

पांढरे फूल

श्रावण महिन्यात महादेवाच्या शिवलिंगावर पांढरे फूल अर्पण करा.

White Parijata Flowers | Canva

साखर

श्रावण महिन्यात महादेवाला साखर अर्पण केल्यामुळे तुमच्या घरामध्ये सुख शांती नांदते.

Sugar | Canva

दही

श्रावण महिन्यात महादेवाला दही अर्पण केल्यास घरातील नकारात्मक उर्जा निघून जाते.

Curd | Canva

डिस्क्लेमर

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Lord Shiva | yandex

NEXT: चाणक्यांनी दिला श्रीमंत होण्याचा सल्ला; 'ही' युक्ती करा

Chanakya Niti | Saam Tv
येथे क्लिक करा...