Skin Care Tips : ऑक्टोबर हिटमध्ये अशी घ्या, त्वचेची काळजी

कोमल दामुद्रे

ऑक्टोबर हिट हा मे महिन्यासारखा अंगाची लाहीलाही करणारा नसला तरी अंगाला झोंबणारा असतो.

October Heat | Canva

ऑक्टोबर हिट हा उन्हाळ्याप्रमाणे वाटत नसला तरीही त्याचे परिणाम आपल्या शरीरावर तसेच त्वचेवर जाणवतात.

Skin Health | Canva

तेलकट त्वचा असणाऱ्यांनी आहाराकडे विशेष लक्ष द्यावे म्हणजे चरबी, स्टार्च असणारे पदार्थ, गोड, मसालेदार, तेलकट, चमचमीत, झणझणीत, तुपकट पदार्थ टाळावेत.

Oil Food | Canva

तेलकट त्वचा असणाऱ्यांनी आठवड्यातून एकदा तरी चेह-यावर वाफ घ्यावी. यामुळे त्वचेत वाजवी पेक्षा जास्त असणारे तेल कमी होते. त्वचेच्या छिद्रांत साठणारा तेलकटपणा कमी होण्यास मदत होते.

Steam | Canva

याखेरीज रंगीत भडक सौंदर्य प्रसाधनांचा वापर टाळावा. यात असलेल्या रंगीत घातक रासायनिक पदार्थांनी त्वचेला अपाय होऊ शकतो.

Makeup | Canva

त्वचेवरील अनावश्यक तेल कमी करण्यासाठी लेप किंवा फेसपॅकचा वापर करावा.

Facepack | Canva

चेहऱ्यावर साबणाचा अतिरेक टाळावा. त्याऐवजी डाळीचे पीठ,दुध,सायाबरोबर लावावे.

Do not use soap | Canva

दिवसभरातून 4-5 वेळा थंड पाण्याने तोंड स्वच्छ धुवावे.

Face Wash | Canva

त्वचेचे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी रात्रीचे जागरण न करता ताण-तणाव टाळावा

Proper Sleep | Canva
येथे क्लिक करा.