Nysa Devgan : आईपेक्षा लेक अधिक सुंदर; न्यासाचा किलर लूक

Shivani Tichkule

बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री काजोल यांची मुलगी न्यासा देवगन सोशल मीडियावर चर्चेत असते.

Nysa Devgan Photos | Instagram

न्यासा बॉलिवूड विश्वापासून दूर असली तरी तिच्या ग्लॅमरस लूकमुळे प्रकाशझोतात असते.

Nysa Devgan Images | Instagram

न्यासा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

Nysa Devgan Photoshoot | Instagram

नुकतेच न्यासाने नवीन फोटो पोस्ट केले आहे.

Nysa Devgan family | Instagram

लेटेस्ट फोटोमाशे न्यासाने डिपनेक ब्लाऊज आणि लाल लेहेंगा परिधान केला आहे.

Nysa Devgan Age | Instagram

या फोटोतील न्यासाचा दिलखेचक अंदाज पाहून चाहते वेडे झाले आहेत.

Nysa Devgan Instagram | Instagram

फोटोतील न्यासाचा लूक पाहून नेटकरी तिच्या प्रेमात पडले आहेत.

Nysa Devgan Best Photo | Instagram

सोशल मीडियावर न्यासाचा मोठा चाहतावर्ग आहे.

Nysa Devgan Boyfriend | Instagram

Next : ‘फुलपाखरू’ हृता दुर्गुळेचा घायाळ करणारा लूक